“प्रात्यक्षिकामधून प्रशिक्षण मिळाले त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळाला.”

उद्योजक

श्री. योगेश काळे

शिवनेरी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल्स, बोरी, पुणे.

“करोना महामारीमध्ये व्यवसायचे काय होणार अशी चिंता असताना विज्ञान आश्रमाने माझ्या व्यवसायासाठी ऑनलाइन शॉप सुरू करून दिले. त्यामुळे माझ्या व्यवसायचे मार्केटिंग करणे सोपे झाले. त्या मधून मी ऑनलाइन ऑर्डर घेऊ शकले.”

उद्योजक

श्री. योगेश काळे

शिवनेरी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल्स, बोरी, पुणे.