SOLAR TECHNOLOGY DEMONSTRATION

Vigyan Ashram is promoting use of clean and renewable energy. We are working on various innovative solution to reduce dependence on conventional energy sources. We have partnered with Selco foundation and we are exploring various uses of solar energy for improving livelihood.

विज्ञान आश्रमत आम्ही अक्षय आणि स्वच्छ उर्जा स्त्रोतांचा पुरस्कार करतो. पारंपारिकी उर्जा स्त्रोतांना पर्याय म्हणून आम्ही वेगवेगळ्या नाविण्यपुर्णॅ कल्पनांवर काम करत आहोत. आम्ही सेल्को फाउंडेशन बरोबर सौर उर्जेचा वापर करुन नविन उपजिविकीचे पर्याय पडताळत आहोत.