our Technology Demonstration

Vigyan Ashram is working on various appropriate technologies on societal problems. They are normally disseminated through our alumni entrepreneur.  Please do contact us if you want more information.

विंज्ञान आश्रम हे विविध समुचित तंत्रज्ञान तयार करण्यासाठी कार्यरत आहे. हे तंत्रज्ञान आमच्या माजी विद्यार्थी उद्योजकांमार्फेत समाजाला उपलब्ध करुन दिले जाते. अधिक माहीती साठी आम्हाला संपर्क करा.