वेळ विषय   वक्ते 
स. ९. ३० डॉ.कलबाग सराना आदरांजली   
स. १०. ०० ग्रामीण युवकांसाठी विज्ञान आश्रमातील तंत्रज्ञान शिक्षण  श्री रणजित शानबाग 
स. १०. १५ अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आश्रमातील संधी श्री. अरुण दीक्षित
स. १०. ३० विज्ञान आश्रमातील सौरऊर्जेचे प्रयोग  श्री.सुहास लबडे
स. १०. ४५ ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग  श्री.अमोल खामकर
स. ११. ०० आश्रमातील उद्योजकता विकास कार्यक्रम  श्री.सचिन पुणेकर
स. ११. १५ शेतातील बायोमास चे कंपोस्टिंग  कु .सोनल शिंदे
स. ११. ४५ विज्ञान आश्रम डॉक्युमेंटरी   
दु . १२. १५ सावित्रीच्या ऑनलाईन लेकी   
दु. २. १५ विज्ञान आश्रमातील प्लास्टिक पायरोलिसिसचे प्रयोग  श्री.प्रसाद पाटील
दु. २. ३० शेतातील साधने आणि यंत्र श्री. सनी बनसोडे
दु. २. ४५ माध्यमिक शाळांसाठी कार्य केंद्री शिक्षण  श्री.महेंद्र भोर
दु. ३. ०० फॅब लॅब  कु.आदिती खराडे
दु. ३. १५ डू ईट युवरसेल्फ लॅब  सौ .स्नेहल पाटील
दु. ३. ३० शेतीविषयक उद्योजकता श्री.गणेश पिंगळे
संध्या. ४.०० मराठी विकिपीडिया  कु .पूजा जाधव
संध्या. ४.१५ पॉलीहाऊस आणि एक्वापोनिक्स श्री रणजित शानबाग